पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
Pankaj Tripathi daughter Aashi Tripathi : ‘कालिन भैय्या’च्या लेकीचे फोटो समोर आले आहेत आणि चाहते तिचे फोटो पाहून तिच्या प्रेमात पडले आहे. पंकज त्रिपाठीच्या लेकीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील, इतकी ती सुंदर आहे. ...
Mirzapur 3 : अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांना वेड लावणारी ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा तिसरा सीझन कधी येतो, याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे ...
Pankaj Thripathi : पंकज यांनी दिल्लीतील एनएसडी अॅक्टीस स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईचा रस्ता पकडला होता. मायनगरी असलेल्या मुंबईत आपलं नशिब आजमवण्यासाठी हजारो, लाखो जण येतात. ...