पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. Read More
बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडमुळे आमिर खानचा लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. .यावर पंकज त्रिपाठीनं आपलं मत नोदवलं आहे. ...
Mirzapur Season 3 : अभिनेता पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजलाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, त्यानंतर निर्मात्यांनी 'मिर्झापूर सीझन २' बनवला जो खूप हिट झाला आणि आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही लवकरच भेटीला येणार आहे. ...
Pankaj Tripathi Wife Mridula Will Mark Her Acting Debut : पंकज त्रिपाठी बॉलिवूडची ‘जान’ आहेत. आता काय तर पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुला त्रिपाठी ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ...
Highest Paid OTT Actors : पंचायत 2, आश्रम 3 या ओटीटीवरच्या सीरिजनी सध्या धूम केली आहे. ओटीटीचं वाढतं क्रेझ पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी ओटीटीवर डेब्यू केला आहे आणि तगडी रक्कम वसूल करत आहेत, त्यावरच एक नजर... ...
Mirzapur 3 : या सीरिजमधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी या पात्रांनी प्रेक्षकांना जणू वेड लावलं. ‘मिर्झापूर 2’मधील माधुरी यादव या पात्राचीही बरीच चर्चा झाली. सध्याही तिचीच चर्चा आहे. ...