लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी, मराठी बातम्या

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
बाबू भैय्याच्या भूमिकेत परेश रावलच्या जागी दिसणार पंकज त्रिपाठी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | Pankaj Tripathi to replace Paresh Rawal in the role of Babu Bhaiya in Hera Pheri 3? Know the truth behind the viral photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबू भैय्याच्या भूमिकेत परेश रावलच्या जागी दिसणार पंकज त्रिपाठी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

Hera Pheri 3 Movie : गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी ३ सिनेमा चर्चेत आला आहे. अलिकडेच परेश रावल यांनी या चित्रपटाला रामराम केला आहे. ...

"दिग्दर्शकाने मला किस करण्याचा प्रयत्न केला अन्..." 'क्रिमिनल जस्टीस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव - Marathi News | director tried to kiss me shocking experience of Criminal Justice 4 actress surveen chawla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिग्दर्शकाने मला किस करण्याचा प्रयत्न केला अन्..." 'क्रिमिनल जस्टीस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

नुकत्याच रिलीज झालेल्या क्रिमिनल जस्टिस ४ मधील अभिनेत्रीने दिग्दर्शकाने अश्लील वर्तन केल्याचा खुलासा करत धक्कादायक अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली? ...

या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी - Marathi News | Release This Friday Kankhajura Andhar Maya Zee5 Karate Kid: Legends Pankaj Tripathi Criminal Justice Season 4 To Lost In Starlight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या वीकेंडला ओटीटीसह थिएटरमध्ये पाहायला मिळणार 'हे' दमदार चित्रपट अन् सिरीज, पाहा यादी

या वीकेंडला काय पाहता येणार? कोणत्या वेब सिरीज व चित्रपट भेटीला येणार, घ्या जाणून ...

आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.." - Marathi News | actor pankaj tripathi replaced Paresh Rawal in hera pheri 3 playing role of babubhaiyya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर आता त्यांची जागी पंकज त्रिपाठी बाबूभैय्याची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. काय म्हणाले पंकज त्रिपाठी याविषयी? ...

पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..." - Marathi News | Pankaj Tripathi to begin shoot of his next movie in his hometown in bihar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या आगामी सिनेमाचं बिहारमध्ये होणार शूट; खूश होऊन म्हणाले, "हा सर्वात खास..."

माझ्यासाठी हा क्षण किती मोलाचा आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही ...

Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार? - Marathi News | Criminal Justice 4 teaser starring pankaj tripathi surveen chawla kalyani mule mita vasisht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Criminal Justice 4 Teaser: माधव मिश्रा पुन्हा येतोय! 'क्रिमिनल जस्टिस ४'चा टीझर, कधी रिलीज होणार?

Criminal Justice 4 Release Date: 'क्रिमिनल जस्टिस ४' चा उत्कंठावर्धक टीझर रिलीज झाला आहे. पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज आहे. कधी रिलीज होणार वेबसीरिज, जाणून घ्या (criminal justice 4) ...

'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक - Marathi News | 'Kaalin Bhaiya' fame Pankaj Tripathi's daughter enters Bollywood, her beauty is being praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक

Pankaj Tripathi: अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. आता त्याची मुलगी १८ वर्षांची झाली असून ती आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकत आहे. ...

"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य - Marathi News | pankaj tripathi reacts on ranveer allahbadia case says everyone should know their limits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर पंकज त्रिपाठी स्पष्टच बोलले ...