विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती IPL 2024 मधील अपयशानंतर पहिली कुऱ्हाड पडली, फ्रँचायझीने महत्त्वाच्या व्यक्तीला केलं संघाबाहेर काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी? काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा डोंबिवली: एमआयडीसी फेज दोनमध्ये एका कंपनीत स्फोट झाल्याची माहिती डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र आमदार पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली... "पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..." पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई
Pandora Papers Leak latest news in marathi, मराठी बातम्या FOLLOW Pandora papers leak, Latest Marathi News Pandora Papers Leak : ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) पँडोरा पेपर्स लीकद्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. या तपासात ११७ देशांतील ६०० पेक्षा अधिक पत्रकरांचा समावेश आहे. Read More
‘आयसीआयजे’ने उघडकीस आणलेल्या दस्तावेजांमुळे अनेक देशांमधील आजी व माजी सत्ताधारी, उद्योगपती, सेलिब्रेटीज तसेच गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. ...
स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचाही यादीत समावेश आहे. ...
यामध्ये अंजली तेंडुलकर यांच्या वडिलांच्याही नावाचा समावेश. सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी हा दावा फेटाळला. ...
यापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता. जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. ...