शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

लोकमत शेती : उजनी धरण भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

महाराष्ट्र : पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 

पुणे : Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

लोकमत शेती : पंढरपुरात चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती; दगडी पूल पाण्याखाली तर नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने दिला वेढा

पुणे : Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ

पुणे : यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

लोकमत शेती : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर : पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग

लोकमत शेती : आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर