शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : 'हा चर्चेचा विषय नाही'; महायुतीला पाठिंबा दिलेल्या अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई टळली!

फिल्मी : गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन..; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

सोलापूर : फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

सोलापूर : पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

लोकमत शेती : Pandharpur Wari संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

सोलापूर : पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा

पिंपरी -चिंचवड : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

लोकमत शेती : Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

पुणे : आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम

सोलापूर : पंढरीतील दर्शन रांगेतील भाविकांना स्प्रिंकलर, कुलरचा थंडावा; दर्शन रांगेत थांबणाऱ्यांसाठी पत्राशेड उभारणी