Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
Pandharpur Wari: पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा असतो. आषाढी एकादशीचा हा सोहळा १७ जुलै रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी सुरू केली असून, यंदा यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या गर्भगृह अन् चारखांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूला लावण्यात आलेले बुलेटप्रूफ काचेचे आवरण काढण्यात आले आहे. ...
Pandharpur Chaitri Ekadashi: चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने ...
Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...
Solapur: यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...