शहरात सुसज्ज अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार असून, ही इमारात राज्यातील इतर तालुक्यांसाठी मॉडेल ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे व्यक्त केला. ग्रामीण विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना पंचायत समितीच्या प्रशासकीय इमार ...
मालेगाव तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमधील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने सोमवार पासून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, तालुका वैद्यकीय अधिकारी निकम य ...
सिन्नर तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर दरम्यान पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय बैठक घेवून सदर मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव ...
गावातील जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याच्या नावावर मंजूर करण्यात आलेले घरकुल रद्द करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. येथील पंचायत समिती अंतर्गत कोहमारा येथे हा प्रकार घडला आहे. ...
सिन्नर येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या शासकीय योजना राबविण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव, बबन ...
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे यांनी आज रात्री आठ वाजता भेट दिली असता दवाखान्यात शिपाई वगळता एकही अधिकारी व कर्मचारी आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...