सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या नगरसेवकाचे एका ठरावाला चक्क 'सूचक' म्हणून नाव घातल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे स्वीकृत नगरसेवक सज्जन रावराणे यांनी सभेत उघड केला. तर आम्ही सूचविलेल्या विकास कामांना सूचक म्हणून दुस-यांची नावे इतिवृत्तात घातली जात असल्या ...
बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे यांनी शिवसंग्रामच्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता. मात्र, संख्याबळ घटून उपसभापती पद विरोधीपक्षाकडे जाण्याच्या भितीने उबाळे यांचा राजीनामा मंजूर करण्यास विलंब लावला जात आहे. ...
येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गुरुवारी २०१८-१९ चा शेष फंडासह २०१९-२० चा मुळ अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडण्यात आला. त्याला सवार्नुमते अंतिम मान्यता देण्यात आली. ...
शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ ...
मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. ...
पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकासकामे करण्याकरिता निधीची आवश्यकता असून पंचायत समिती सदस्यांना कुठल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे विकासकामे करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ...