मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली. ...
विंचूर : येथे विंचूर बीटमधील अंगणवाडीतील मुलांचा कलागुणदर्शन कार्यक्र म नुकताच संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीमार्फत महिला व बालविकास योजनेअंतर्गत ११ लाभार्थ्यांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. ...
ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्य ...
ओटवणे ग्रामसेविका मयुरी बांदेकर हिच्या अकार्यक्षम आणि अरेरावी कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखिल तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा ग्रामसेविकेला प्रशासन पाठीशी घालून ओटवणे ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर ओटवणे ग्रामपंचायतीला ट ...
एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपल ...
पाणी टँचाईच्या कामांबाबत एवढी अनास्था का ? असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचायत समिती सदस्यांनी शुक्रवारी धारेवर धरले. ...
वाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. ...