लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती, मराठी बातम्या

Panchayat samiti, Latest Marathi News

पं. समितीच्या मासिक सभेला गैरहजर ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘शो-काॅज’ - Marathi News | Pt. 8 officers absent from the committee's monthly meeting, 'show-case' to employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पं. समितीच्या मासिक सभेला गैरहजर ८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘शो-काॅज’

ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रणालीत पंचायत समितीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ...

जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Old pension scheme: Panchayat Samiti employees protest in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम ...

सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतींचे १७ जानेवारीला आरक्षण सोडत - Marathi News | Ten Panchayat Samiti chairpersons of Sangli district will release reservation on January 17 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापतींचे १७ जानेवारीला आरक्षण सोडत

आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुकांना धक्का बसणार असून काहींना दिलासा मिळणार ...

दिवाळीनंतर उडणार निवडणुकीचा बार - Marathi News | Election bar will fly after Diwali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इच्छुकांची तयारी : सर्वांचीच धाकधूक वाढली, ग्रामीण भागात पारावर गप्पा सुरू

सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांविनाच आहे. लोकप्रतिनिधींचे राज्य संपुष्टात आले आहे. दोन्ही ठिकाणी अधिकारी कारभार हाकत आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहे. सुरुवातीला तत्कालीन राज्य सरकारने गट ...

पं. स. सभापती आरक्षणात भाजपला धक्का; काँग्रेसच्या जागा वाढणार - Marathi News | Panchayat Samiti Chairman reservation BJP gets shocked, Congress seats will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पं. स. सभापती आरक्षणात भाजपला धक्का; काँग्रेसच्या जागा वाढणार

१५ ऑक्टोबरला निवडणूक ...

जिल्हा परिषदांच्या एकसष्टीचा शासनाला विसर - Marathi News | It has been sixty years since Zilla Parishads and Panchayat Committees came into existence in Maharashtra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदांच्या एकसष्टीचा शासनाला विसर

महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. त्यास १ मे २०२२ ला साठ वर्षे पूर्ण झाली. ...

जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा - Marathi News | Zilla Parishad leaving reservation, shock to veterans; Rangaran Arena for mini ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषद आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ६२ तर गडचिरोलीच्या ५७, अमरावती ६६, यवतमाळ ६९, वर्धा ५७ जागांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. ...

इच्छुकांची मिनी मंत्रालयात जाण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग - Marathi News | As soon as the reservation of Sangli Zilla Parishad and Panchayat Committees was released, the interested candidates started preparing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इच्छुकांची मिनी मंत्रालयात जाण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग

विद्यमान आणि २०१७ पूर्वीच्या पदाधिकारी, सदस्यांना निवडणुकीत संधी मिळणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...