पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
नुकतंच अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मराठीत असे आणखीदेखील कलाकार आहेत, ज्यांचे ब्रेकअप झाले आहे. ...
Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...
Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...