lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाष, फोटो

Pallavi subhash, Latest Marathi News

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | incomplete a love story..! The fans were shocked by the breakup of these couples in the Marathi cine industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का

नुकतंच अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मराठीत असे आणखीदेखील कलाकार आहेत, ज्यांचे ब्रेकअप झाले आहे. ...

अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण - Marathi News | Aniket Vishwas Rao and Pallavi Subhash were dating each other for 8 years, after all these years the reason for their breakup came to light. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण

Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...

यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | While at the peak of success, these actresses disappeared from the Marathi cinema industry, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...

वकील बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, असा आहे पल्लवी सुभाषचा अख्खा प्रवास - Marathi News | Birthday special Pallavi Subhash's entire journey and pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वकील बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, असा आहे पल्लवी सुभाषचा अख्खा प्रवास

छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री ते मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री पल्लवी सुभाषचा आज वाढदिवस. ...

मराठी इतकीच साऊथमध्ये ही प्रसिद्ध आहे पल्लवी सुभाष, अनिकेत विश्वासरावसोबत होती रिलेशनशीपमध्ये - Marathi News | Actress Pallavi subhash was in relationship with aniket vishwasrao | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी इतकीच साऊथमध्ये ही प्रसिद्ध आहे पल्लवी सुभाष, अनिकेत विश्वासरावसोबत होती रिलेशनशीपमध्ये

दोघे जवळजवळ आठ वर्षं नात्यात होते. ...