lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पल्लवी सुभाष

पल्लवी सुभाष, मराठी बातम्या

Pallavi subhash, Latest Marathi News

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
मराठमोळी ही अभिनेत्री झळकणार साउथच्या सिनेमात, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करतेय कमबॅक - Marathi News | This Marathmoli actress will be seen in South movies, making a comeback after a long hiatus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी ही अभिनेत्री झळकणार साउथच्या सिनेमात, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करतेय कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मराठी मालिका, चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी मालिकेत काम केले आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री - Marathi News | These are the most attractive actresses in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजानी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. ...

लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, मग केलं अरेंज मॅरेज - Marathi News | Before marriage, actor Aniket Vishwasrao was in a relationship with actress, then he got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव या अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, मग केलं अरेंज मॅरेज

अभिनेता अनिकेत विश्वासरावच्याविरुद्ध त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने मानसिक आणि शारीरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...

प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या? - Marathi News | After coming to the limelight, these actresses disappeared from the Marathi film industry. See who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. ...

Birthday Special: पल्लवी सुभाष या मराठी अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये, अचानक झाले ब्रेकअप - Marathi News | Birthday Special: Pallavi Subhash was in a relationship with Marathi actor, suddenly separated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: पल्लवी सुभाष या मराठी अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये, अचानक झाले ब्रेकअप

पल्लवी आणि या मराठी अभिनेत्याचे अफेअर एकेकाळी चांगलेच गाजले होते. ...

पल्लवीच्या अदांवर फॅन्स झाले फिदा, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन - Marathi News | Pallavi subhash share her photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पल्लवीच्या अदांवर फॅन्स झाले फिदा, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. ...

Pallavi Subhash Birthday Special: या मराठी अभिनेत्यासोबत अनेक वर्षं होती पल्लवी सुभाष नात्यात - Marathi News | Pallavi Subhash Birthday Special: Pallavi Subhash was having affair with Aniket Vishwasrao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pallavi Subhash Birthday Special: या मराठी अभिनेत्यासोबत अनेक वर्षं होती पल्लवी सुभाष नात्यात

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. ...

'मिरांडा हाऊस'चा ट्रेलर आला समोर, रसिकांच्या पसंतीस ठरतोय पात्र - Marathi News |  Miranda House's Marathi Movie Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिरांडा हाऊस'चा ट्रेलर आला समोर, रसिकांच्या पसंतीस ठरतोय पात्र

साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. ...