Palghar News: गुजरातमधील ओखा बंदरातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नलनारायण या ट्रॉलरमधील एक तांडेल आणि सात खलाशी अशा आठ जणांच्या बोटीसह पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी यांनी अपहरण केल्याची तक्रार ट्रॉलर मालकाचे भाऊ विष्णू नानजी भाई राठोड ...