लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पलक तिवारी

Palak Tiwari latest news

Palak tiwari, Latest Marathi News

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.
Read More
४२ वर्षांच्या श्वेता तिवारीचं पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य, चाहते म्हणाले, 'लेकीपेक्षा आईच...' - Marathi News | shweta tiwari looks fabulous in latest photoshoot in yellow saree at the age of 42 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४२ वर्षांच्या श्वेता तिवारीचं पिवळ्या साडीत खुललं सौंदर्य, चाहते म्हणाले, 'लेकीपेक्षा आईच...'

श्वेता तिवारीचे फोटोशूट कायम चर्चेत असतात. ...

लेक पलकला डेटींगपासून दूर ठेवण्यासाठी श्वेता तिवारी लढवायची ही अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Palak tiwari made a disclosure amidst news of affair with ibrahim said this thing about her mother shweta tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक पलकला डेटींगपासून दूर ठेवण्यासाठी श्वेता तिवारी लढवायची ही अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानच्या अफेअरच्या चर्चा आहेत. ...

बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...' - Marathi News | Ibrahim Ali Khan and Palak Tiwari new couple in town spotted together at a birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...'

स्टारकिड्सचेही अफेअर्स ...

'माझं नाक कापू नकोस..', करिअरच्या सुरुवातीला श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद - Marathi News | Palak tiwari reveals why shweta said her naak mat katana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं नाक कापू नकोस..', करिअरच्या सुरुवातीला श्वेता तिवारीने लेकीला दिली सक्त ताकीद

पलक तिच्या आईच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा त्यांच्यातील बॉन्डिंगबद्दल ती उघडपणे बोलत असते. ...

पलक तिवारी श्वेताला म्हणते 'देसी आंटी', अभिनेत्रीची लेक म्हणाली - एकेक पैशांचा मागते हिशोब... - Marathi News | Palak Tiwari calls Shweta 'Desi Aunty', actress's daughter says - Demands account of every penny... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलक तिवारी श्वेताला म्हणते 'देसी आंटी', अभिनेत्रीची लेक म्हणाली - एकेक पैशांचा मागते हिशोब...

Palak Tiwari and Shweta Tiwari : पलक तिवारीने अलीकडेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...

KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई - Marathi News | kisi ka bhai kisi ki jaan salman khan film crossed 100 crores net in indian box office after 14 days of release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावताना बरीच दमछाक झाली. ...

आईच्या प्रेग्नंसीविषयी कळताच काय होती पलक तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली, "नाही...नाही..." - Marathi News | palak tiwari reacts when she came to know about mother shweta tiwari pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या प्रेग्नंसीविषयी कळताच काय होती पलक तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली, "नाही...नाही..."

पलक तिवारी सध्या अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. ...

सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई - Marathi News | kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 11 salman khan shehnaaz gill pooja hegde film failed in monday test | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. ...