लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, फोटो

Pakistan, Latest Marathi News

Pakistan Imran Khan : ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी इम्रान खान यांचं लोटांगण - Marathi News | pakistan surrendering in front of dragon china pm imran khan pleads forloan in front of xi know details economy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी पंतप्रधान इम्रान खान यांचं लोटांगण

Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकताच चीनचा दौरा केला. यादरम्यान, इम्रान खान ड्रॅगनसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याच्याच मूडमध्ये दिसले. ...

पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची करडी नजर राहणार; केंद्र लवकरच एक्शन घेण्याच्या तयारीत - Marathi News | The central government will take the help of ISRO to monitor important decisions, the border between China and Pakistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक, चीन सीमेवर भारताची करडी नजर; केंद्र लवकरच एक्शन घेण्याच्या तयारीत

इ गोला मा अब नहीं रेहना! खासदार Aamir Liaquat चं ३१ वर्षाने लहान तरूणीशी लग्न, मीम्सचा धुमाकूळ! - Marathi News | After third marriage of Aamir Liaquat Hilarious Meme Content goes viral on Social Media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :इ गोला मा अब नहीं रेहना! खासदार Aamir Liaquat चं ३१ वर्षाने लहान तरूणीशी लग्न, मीम्सचा धुमाकूळ!

Memes viral on Aamir Liaquat third marriage : ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. सध्या पाकिस्तानात हा चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या लग्नावरून अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. ...

Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून अनेक मोठे पराक्रम करत सामना गाजवला! - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Most wickets by Indians in first 6 ODI matches of career, Prasidh Krishna break Narendra Hirwani record, know all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून मोठा पराक्रम गाजवला

Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

Hyundai ला जबर दणका, लोकांकडून बुकिंग रद्द करण्याचं आवाहन; वादावर FADA नं मागितलं स्पष्टीकरण - Marathi News | boycott hyundai boycott kia trend twitter fada asks hyundai kia to clear their stand on social media post on kashmir was trending on twitter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Hyundai ला जबर दणका, लोकांकडून बुकिंग रद्द करण्याचं आवाहन; वादावर FADA नं मागितलं स्पष्टीकरण

ह्युंदाईच्या (Hyundai) पाकिस्तानी (Pakistan) भागीदार निशांत ग्रुपने काश्मीरवर (Kashmir) वादग्रस्त ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट केली होती. हे प्रकरण आता अधिकच तापले आहे. ...

Xi-Imran Meet: इशाऱ्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच, काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानसोबत पुन्हा केलं बेताल वक्तव्य - Marathi News | china president xi jinping imran khan meet china and pakistan rake up jammu kashmir issue after indias warning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इशाऱ्यानंतरही चीनच्या कुरापती सुरूच, काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानसोबत पुन्हा केलं बेताल वक्तव्य

बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांची भेट घेतली. ...

India-Pakistan: भारताविरुद्ध पाकिस्तान रचतंय ‘हे’ मोठं षडयंत्र; अमेरिकेच्या रिपोर्टमधून खळबळजनक दावा - Marathi News | Pakistan reviving older anti-India hatred tactics to promote extremism: US Report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरुद्ध पाकिस्तान रचतंय ‘हे’ मोठं षडयंत्र; US रिपोर्टमधून खळबळजनक दावा

India-Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छुपं वॉर पुन्हा एकदा सुरु झालं आहे. भारताविरोधात पूर्वीची रणनीती रचण्याचा डाव पाकिस्तान आखत आहे. ...

आर्थिक संकट, पाकिस्तान पुन्हा चीनपुढे हात पसरण्याच्या तयारीत; घेणार ३ अब्ज डॉलर्सचं कर्ज? - Marathi News | Economic crisis, Pakistan preparing to reach out to China again; To borrow ३ 3 billion? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक संकट, पाकिस्तान पुन्हा चीनपुढे हात पसरण्याच्या तयारीत; घेणार ३ अब्ज डॉलर्सचं कर्ज?

अनेकदा कर्जासाठी हात पसरणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा आर्थिक चणचणीच्या नावाखाली चीनकडे कर्ज मागण्यासाठी तयारी सुरू केलीये. ...