लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Pakistan backstabbed russia giving arms to ukraine but Putin took a big decision about oil deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असा एकही मित्र नाही, ज्याला पाकनं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

Pakistan-Russia Oil Deal: यात पुतिन यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यात रशिया उत्सुक असल्याचा पुनरुच्चारही केला आहे. ...

पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त ४५ चेंडूंत शतकासह १९२ धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी  - Marathi News | BPL 2023: Shakib Al Hasan and Iftikhar Ahmed record highest-ever fifth wicket partnership in T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी फलंदाजाची बांगलादेशमध्ये वादळी खेळी; ट्वेंटी-२०त शतकासह १९२ धावांची विक्रमी भागीदारी

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये गुरुवारी पाकिस्तानी फलंदाज इफ्तिखार अहमद ( Iftikhar Ahmed) याने शाकिब अल हसनसह फॉर्च्युन बरिशाल संघाकडून खेळताना रंगपूर रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

PM मोदींबाबत पाक मंत्री हिना रब्बानी यांचं मोठं वक्तव्य, श्री श्री रविशंकर यांनी दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pak Minister Hina Rabbani s big statement about PM Modi Sri Sri Ravi Shankar gave big reply | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींबाबत पाक मंत्री हिना रब्बानी यांचं मोठं वक्तव्य, श्री श्री रविशंकर यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनीही शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यापासून स्वतःला लांब ठेवले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं. ...

Ajit Doval's Birthday: कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता... - Marathi News | Going to listen to Qawwali, the Pakistani spy whispered in his ear; Ajit Doval's game would have been over but escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता...

डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...

शत्रू असला म्हणून काय झाले! सरेंडर करणाऱ्या पाकिस्तानी जनरलचे मॉब लिंचिंग झाले असते; भारताने वाचविले - Marathi News | surrendering Pakistani general niyazi would have been mob lynched; India saved in 1971 Bangladesh War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रू असला म्हणून काय झाले! सरेंडर करणाऱ्या पाकिस्तानी जनरलचे मॉब लिंचिंग झाले असते; भारताने वाचविले

India Pakistan 1971 War: पाकिस्तानच्या शरणागतीची न माहिती असलेली घटना.... भारताची जबाबदारी होती, गोळीच्या वेगाने जीप मैदानातून बाहेर पडली... नाहीतर... ...

Pakistan, Zainab Abbas Video: धडामsss... पाकिस्तानी अँकरसोबत घडला धमाल किस्सा, भर मैदानातच पडली! - Marathi News | Funny Video of Pakistan female sports anchor Zainab Abbas fall down on boundary line marco jansen sam curran SA20 league | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धडामsss... पाकिस्तानी अँकरसोबत घडला धमाल किस्सा, भर मैदानातच पडली!

Pakistan female sports anchor Zainab Abbas: ती सीमारेषेच्या बाहेर उभी होती तितक्याच अचानक... ...

2023 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे, सहा संकटे, भारताने चढाई केली तर...; प्रोफेसर मुक्तदर खान काय म्हणाले? - Marathi News | Two pieces of Pakistan, six crises in 2023, if India invades...; What did Professor Muktdar Khan say? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2023ला पाकिस्तानचे दोन तुकडे, सहा संकटे, भारताने चढाई केली तर...; प्रो. मुक्तदर खान काय म्हणाले?

पाकिस्तानमध्ये मोठे आर्थिक संकट आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदींनी लोक पुरते त्रस्त झाले आहेत. पीओकेमध्ये लोक भारतात येण्यासाठी आंदोलन करत आहेत. ...

वेळ पडल्यास पाकिस्तान जगाला नाचवू शकतो; २ ट्रिलियनचा खजाना, नशिब पालटू शकतं, पण... - Marathi News | Gold and copper mines located in Baluchistan province can save Pakistan's economy from crisis. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वेळ पडल्यास पाकिस्तान जगाला नाचवू शकतो; २ ट्रिलियनचा खजाना, नशिब पालटू शकतं, पण...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. ...