लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : Australia beat Pakistan by 14 runs in the Warmup match of this World Cup 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली ...

अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video) - Marathi News | Watch Funny Video Pakistan batter Arafat Minhas Embarrassingly Falls while making his way to the Pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video)

या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय ...

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : What a finish to the innings from Cameron Green and Josh Inglis! Australia finish with 7-351  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. ...

पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! महागाई वाढली, गॅस सिलिंडरचा दर ३ हजारांच्या पुढे - Marathi News | pakistan Inflation increased, price of gas cylinder beyond 3 thousand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! महागाई वाढली, गॅस सिलिंडरचा दर ३ हजारांच्या पुढे

एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये वाहतूक खर्च ३१.२६ टक्क्यांनी वाढल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...

आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार' - Marathi News | Pakistan will also go to the moon; Will 'sit' in China's moon mission, copy of india's Chandrayaan 3 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयजीच्या जीवावर बायजी उदार! पाकिस्तानही चंद्रावर जाणार; चीनच्या यानात 'बसणार'

चीनचे यान चंद्राच्या त्या बाजुकडचे सॅम्पल घेऊन येणार आहे. आजवर आपल्याला दिसत असलेल्या बाजुचेच सॅम्पल आणले गेले आहेत. ...

"भारताच्या 'या' फलंदाजासमोर गोलंदाजी करणं अतिशय कठीण"; पाकिस्तानी खेळाडूला भरली धडकी - Marathi News | Rohit Sharma Most Difficult to Bowl to says Pakistan spinner Shadab Khan ahead of ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताच्या 'या' फलंदाजाला गोलंदाजी करणं अतिशय कठीण"; पाकिस्तानी खेळाडूला धडकी

टीम इंडियाकडे रोहित, विराट, सूर्या, राहुल, हार्दिक यासारखे धडाकेबाज फलंदाज ...

दहशतवादी हाफिज सईदची उलटी गिनती सुरु; कैसर फारुखची पाकिस्तानात हत्या, मुलगाही बेपत्ता - Marathi News | The son of terrorist Hafiz Saeed is reported to be missing since 26 September 2023. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईदची उलटी गिनती सुरु; कैसर फारुखची पाकिस्तानात हत्या, मुलगाही बेपत्ता

हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन २६ सप्टेंबर २०२३पासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. ...

शाहरुखच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, माहिराला पाहताच सलीमच्या डोळ्यात पाणी - Marathi News | pakistani actress mahira khan seen in rais movie with shahrukh khan got married second time with boyfriend salim kareem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, माहिराला पाहताच सलीमच्या डोळ्यात पाणी

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या  दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. ...