लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारताच्या 'मोस्ट वाँटेड' दहशतवाद्यांचा परदेशात खात्मा! १८ महिन्यांत १८ जणांचा खेळ खल्लास, पाहा यादी - Marathi News | hardeep singh nijjar to shahid latif terrorists most wanted in india mysteriously killed abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताच्या 'मोस्ट वाँटेड' दहशतवाद्यांचा परदेशात खात्मा! १८ महिन्यांत १८ जणांचा खेळ खल्लास, पाहा यादी

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहिद लतीफची बुधवारी हत्या, त्यानिमित्ताने काही घटनांवर नजर टाकूया ...

World Cup 2023 : भारतीय रेल्वेची क्रिकेट चाहत्यांना भेट, भारत-पाक सामन्यासाठी खास व्यवस्था - Marathi News | world cup 2023 indian railways special trains for india pak match 14 october 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय रेल्वेची क्रिकेट चाहत्यांना भेट, भारत-पाक सामन्यासाठी खास व्यवस्था

शनिवारी होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान दोन विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. ...

प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral  - Marathi News | Shahid Afridi Compares Pakistan Cricket Team's Fielding Woes To 'Old Kashmir Problem', Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral 

Pakistan Team in ODI World Cup 2023 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतात दाखल झालेल्या पाकिस्तान संघने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. ...

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी येतोय 'टायगर', सलमानचा आणखी एक खास मॅसेज - Marathi News | 'Tiger' is coming to watch the India vs Pakistan match live, message by Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी येतोय 'टायगर', सलमानचा आणखी एक खास मॅसेज

सलमानचा पुन्हा एक खास मॅसेज चाहत्यांच्या भेटीला आला आहे.  ...

मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली... - Marathi News | ICC's refusal to action on Mohammad Rizwan on Israel Hamas Gaza war twit; But on MS Dhoni in 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली...

रिझवानने हे शतक फिलिस्तीनी लोकांसाठी डेडिकेट केले होते. यावरून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. ...

चाललेला काश्मीर मिळवायला! पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड जमिनीच्या वादात मेला - Marathi News | The mastermind of the Pathankot attack, Shahid latif died in a land dispute, pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चाललेला काश्मीर मिळवायला! पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड जमिनीच्या वादात मेला

बुधवारी पहाटे मोटरसायकलवरून आलेल्या लोकांनी लतीफ आणि त्याचा भाऊ हारिस हाशिम याच्यावर हल्ला केला. ...

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफची हत्या; तीन बंदूकधाऱ्यांचा मशिदीजवळ बेछूट गोळीबार - Marathi News | Killing of Pathankot attack mastermind Shahid Latif; Three gunmen fired indiscriminately near the mosque | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतीफची हत्या; तीन बंदूकधाऱ्यांचा मशिदीजवळ बेछूट गोळीबार

मोटारसायकलवरून आलेल्या तीन बंदूकधारींनी फजरच्या नमाजानंतर पंजाबमधील डस्का येथील नूर मदिना मशिदीजवळ लतीफ आणि त्याच्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या. ...

हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद  - Marathi News | ICC Cricket World Cup 2023 controversy Cricketer Mohammad Rizwan dedicates the World Cup century against SL to 'Brothers and Sisters in Gaza'. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद 

ICC Cricket World Cup 2023 controversy पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली ...