लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

अफगाणिस्तानने भारताकडे धरण बांधण्यासाठी मदत मागितली, पाकिस्तानची युद्धाची धमकी  - Marathi News | Afghanistan asks India for help to build dam, Pakistan threatens war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानने भारताकडे धरण बांधण्यासाठी मदत मागितली, पाकिस्तानची युद्धाची धमकी 

सध्या पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चांगले संबंध नाहीत. अफगाणिस्तानच्या सीमेवर धुमश्चक्री सुरु असते. ...

पाकिस्तानातून कुटुंबासह भारतात आली, आता मंदिर प्रवेशावरून वादात अडकली... कोण आहे 'ही' तरुणी? - Marathi News | kamiya jani jagannath temple video controversy know all about Mumbai curly tales girl | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातून कुटुंबासह भारतात, आता मंदिर प्रवेशावरून वादात; कोण आहे 'ती' तरुणी?

व्हिडीओमध्ये वादग्रस्त काहीही नाही, तरीही वाद काय... जाणून घ्या ...

पाकिस्तानी खेळाडू ग्लोज, हेल्मेट, पॅड विसरून फलंदाजीला आला, हशा पिकला, Video  - Marathi News | No pads, no gloves and no helmet! Haris Rauf came out to bat without pads, a team hattrick caught him off guard, leaving him unprepared,Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडू ग्लोज, हेल्मेट, पॅड विसरून फलंदाजीला आला, हशा पिकला, Video 

BBL 13 : बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यातल्या सामन्यात यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील होते. ...

काल दणका, आज दिलासा... आता तरी इम्रान खान पाकिस्तानची निवडणूक लढवू शकणार का? - Marathi News | Former Pakistan PM Imran Khan granted bail in cipher case now Will he be released see details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काल दणका, आज दिलासा... आता तरी इम्रान खान निवडणूक लढवू शकणार का?

इम्रान खान यांच्या निकटवर्तीयालाही मिळाला जामीन ...

निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Pak Supreme Court grants Imran Khan, Shah Mahmood Qureshi Bail in Cypher Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात अटक केल्यानंतर जामीन अर्ज मंजूर केला. ...

सीमा पाकिस्‍तानात अंजूसाठी बनली होती 'संकट'! नसरुल्लासोबत घालवावे लागले 3 महिने, नेमकं काय घडलं? - Marathi News | seema haider matter make difficulties for Anju in Pakistan Had to spend 3 months with Nasrullah know about what really happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा पाकिस्‍तानात अंजूसाठी बनली होती 'संकट'! नसरुल्लासोबत घालवावे लागले 3 महिने, नेमकं काय घडलं?

आपल्याला पाकिस्तानात एवढे दिवस थांबावे लागले याचे एक मोठे कारण सीमा हैदर असल्याचेही अंजूने म्हटले आहे. ...

काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान - Marathi News | We stand with Pakistan on Kashmir issues; Azerbaijan was outraged by India-Armenia weapons deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. ...

इम्रान खान यांना मोठ्ठा धक्का! पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास न्यायालयाने ठरवलं अपात्र - Marathi News | Imran Khan appeal against conviction rejected in toshkhana corruption scam by Pakistan court says lawyer says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांना मोठ्ठा धक्का! पाकिस्तानची आगामी निवडणूक लढवण्यास ठरले अपात्र

८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे ...