अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
Pakistan, Latest Marathi News
Pakistani F-16 shot down by Taliban: अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे F-16 फायटर जेट अफगाण सैन्याने पाडले आहे. सीमेवर झालेल्या गोळीबारात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले आहे. ...
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. दोन्ही देशांकडे मोठी लष्करी ताकद आहे. ...
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. अफगाण सैन्याने रॉकेट लाँचरने पाकिस्तानी जेट (एफ-१६ किंवा जेएफ-१७) पाडल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. पाकिस्तानने या घटनेची पुष्टी केलेली नाही. ...
Pakistan vs Afghanistan Military strength: पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध २०२६: आधुनिक फायटर जेट्स असलेल्या पाकिस्तानला तालिबानचा गनिमी कावा नडणार? पाहा दोन्ही देशांचे सैन्य, शस्त्रे आणि अण्वस्त्रांची ताकद. ...
तालिबानी प्रवक्त्यांनीही पाकिस्तानच्या हल्ल्याची पुष्टी केली. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराही अफगाणिस्तानच्या सरकारने दिला. ...
Pakistan Afghanistan war Begins: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काबुल, कंदहारमध्ये एअर स्ट्राईक तर तोर्खम सीमेवर दोन्ही सैन्यात गोळीबार सुरू आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...
पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया येथील भागात हल्ले केल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी केला. ...
Afghanistan attacks Pakistan: पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकला अफगाणिस्तानचे प्रत्युत्तर ...