लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रकला

चित्रकला, मराठी बातम्या

Painting, Latest Marathi News

अंबाजोगाईच्या सुपुत्राची भरारी; सिंगापूरमध्ये ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’ चित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची उधळण - Marathi News | Ambajogai Boys success; Indulgence of Indian culture through the 'Stroke of India' exhibition in Singapore | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईच्या सुपुत्राची भरारी; सिंगापूरमध्ये ‘स्ट्रोक ऑफ इंडिया’ चित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची उधळण

विदेशी चित्ररसिकांसमोर कुंचल्यातून साकारला भारतीय संस्कृतीचा ठेवा  ...

‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास - Marathi News | The 'Vari Lal Pari' presents the journey of ST today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘वारी लाल परी’तून मांडला ‘एसटी’चा आजवरचा प्रवास

बुधवारी जालना येथील बसस्थानकात आलेल्या चित्ररथाने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

अवलिया साकारतो कोळशाने हुबेहुब चित्र - Marathi News | Awlia Sakshat Ko Kolshane | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवलिया साकारतो कोळशाने हुबेहुब चित्र

चार वर्ग शिकून अक्षर ओळख असलेला डोंगरगाव येथील माधव वानोशा कुमरे हा देवीदेवता, व्यक्ती व इतर निसर्गसौंदर्याचे चित्र कोळशाच्या सहाय्याने अगदी पाच मिनिटात हुबेहुब रंगवतो. ...

Video: सहा एकर शिवारात अवतरले छत्रपती शिवराय; बळीराजाने साकारला 'रयतेचा राजा' - Marathi News | People are sharing google maps locate a crop art tribute to Chhatrapati Shivaji Maharaj video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: सहा एकर शिवारात अवतरले छत्रपती शिवराय; बळीराजाने साकारला 'रयतेचा राजा'

तशा सोशल मीडियात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सतत काहीना काही गोष्टी व्हायरल होत असतात. ...

नागपुरातील  ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन  - Marathi News | Veteran painter Shakuntala Satpute passed away in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन 

गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. ...

निवृत्तीनंतर काय करणार; महेंद्रसिंग धोनीनं निवडलं नवीन करियर, पाहा व्हिडीओ - Marathi News | MS Dhoni chooses a new career in art and shows off his paintings, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीनंतर काय करणार; महेंद्रसिंग धोनीनं निवडलं नवीन करियर, पाहा व्हिडीओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. ...

शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं चित्रप्रदर्शन - Marathi News | Pictures showcasing Shivaj maharajs never seen emotions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं चित्रप्रदर्शन

शिवरायांच्या कधीही न पाहिलेल्या भावमुद्रा दाखवणारं अनाेखं चित्रप्रदर्शन पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ...

'' या '' प्रसिद्ध युवा चित्रकाराने मोडला अमेरिकेच्या सर्वात मोठ्या चित्राचा विक्रम - Marathi News | The famous young painter broke the record of America's largest paintings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'' या '' प्रसिद्ध युवा चित्रकाराने मोडला अमेरिकेच्या सर्वात मोठ्या चित्राचा विक्रम

सर्वात मोठ्या व्यावसायिक तैलचित्रासाठी विजेता म्हणून भारताच्या नावाची घोषणा केली तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.. ...