लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चित्रकला

चित्रकला, मराठी बातम्या

Painting, Latest Marathi News

'हाउसेस इन हॅम्पस्टेड'ची विक्रमी दराने विक्री; एफ. एन. सूझांच्या कलाकृतीची आजवरची सर्वोच्च किंमत! - Marathi News | 'Houses in Hampstead' sells for record price; highest price ever for a work by F. N. Souza! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हाउसेस इन हॅम्पस्टेड'ची विक्रमी दराने विक्री; एफ. एन. सूझांच्या कलाकृतीची आजवरची सर्वोच्च किंमत!

गोमंतकीय सुप्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या ‘हाउसेस इन हॅम्पस्टेड’ या निसर्गचित्राला लंडनमधील सोथेबीजच्या लिलावात तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ६३ कोटी रुपये) इतकी किंमत मिळाली. ...

महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे? - Marathi News | A 94-year-old painting of Mahatma Gandhi fetched Rs 1.7 crore at auction, know what's special about it? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?

Mahatma Gandhi Painting : ब्रिटिश कलाकार क्लेअर लाइटॉन यांनी काढलेल्या या चित्राला 'पोर्ट्रेट ऑफ महात्मा गांधी' असे नाव दिले होते. ...

जेव्हा चित्रं सांगतात रुग्णांच्या वेदनेची गोष्ट.. ‘आर्ट फॉर हेल्थ’ चित्रप्रदर्शनाने हेलावले कलारसिक - Marathi News | When pictures tell the story of patients' pain... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हा चित्रं सांगतात रुग्णांच्या वेदनेची गोष्ट.. ‘आर्ट फॉर हेल्थ’ चित्रप्रदर्शनाने हेलावले कलारसिक

१३ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे. ...

ललित कला विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन - Marathi News | Exhibition of paintings by five students of Fine Arts Department at Jahangir Art Gallery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ललित कला विभागातील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बहुमान ...

ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन - Marathi News | A landscape unfolding from Bloom Art exhibition by Florence-based Indian painter Tanvi Pathare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन

काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. ...

कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन - Marathi News | brush stopped! Painter Vijay Kulkarni, famous for Ajantha painting style, passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुंचला थांबला! अजिंठा चित्रशैलीसाठी प्रसिद्ध चित्रकार विजय कुलकर्णी यांचे निधन

आपल्या अबोल स्वभावामुळे कायम प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या विजय कुलकर्णी यांनी अखेरपर्यंत कुंचल्याची साथ मात्र सोडली नाही.  ...

अकोल्यात रविवारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा - Marathi News | State level painting competition in Akola on Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात रविवारी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

चित्रकलेत पारंगत असलेले परीक्षकाकडून चित्रकला स्पर्धेचे परीक्षण होणार आहे. ...

ज्या पेंटिंगला कचरा समजून फेकणार होती ती निघाली 208 कोटींची, जाणून घ्या खासियत! - Marathi News | Old woman planned to throw painting in trash auctions in 25 million dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या पेंटिंगला कचरा समजून फेकणार होती ती निघाली 208 कोटींची, जाणून घ्या खासियत!

या पेंटिंगला फ्रांस सरकारने नॅशनल हेरिटेज म्हणून घोषित केलं आहे. आता ही पेंटिंग फ्रांसमधील म्युझिअम Louvre म्युझिअममध्ये ठेवली जाणार आहे. ...