Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्लाFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ...
Pahalgam Terror Attack And Hashim Musa : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल यांनी सैन्याच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाची किती लढाऊ विमाने पाडण्यात आली याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी केली. ...