लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
निळवंडे धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग, प्रवरा नदीला पूर; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 12 thousand cusecs released from Nilwande dam, flooding Pravara river; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग, प्रवरा नदीला पूर; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात संततधार पाऊस सुरू असून दोन्ही धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे. ...

धान खरेदी केंद्रांवर लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल; लिमिट वाढवण्याची होतेय मागणी - Marathi News | Farmers are worried due to the problem of limit at paddy procurement centers; There is a demand to increase the limit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान खरेदी केंद्रांवर लिमिटच्या अडचणीमुळे शेतकरी हवालदिल; लिमिट वाढवण्याची होतेय मागणी

सरकारी धान खरेदी केंद्रांवर सध्या शासनाच्या निर्धारित मर्यादा (लिमिट) पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विकण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे. ...

मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How was the famous 'Indrayani' variety of rice from the Shivara of Maval created? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर

indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...

'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक - Marathi News | With the help of 'Atma', red, black and purple rice crops will flourish in the fields of Raigad this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक

रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे. ...

खतांवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी भात पिकात करा ह्या वनस्पतीची लागवड - Marathi News | Plant this plant in rice crops to reduce fertilizer costs and increase production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी भात पिकात करा ह्या वनस्पतीची लागवड

अझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, क्षारांचे प्रमाण १० ते १५ टक्के व महत्वाची प्रथिने घटके ७ ते १० टक्के या प्रमाणात आढळतात. ...

भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Traditional dhul perani technique in rice farming is proving beneficial for small farmers; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात शेतीत पारंपारिक धूळपेरणी तंत्र छोट्या शेतकऱ्यांना ठरतंय फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

dhul perani मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पेरण्या पूर्ण होतात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात यानंतर मिरगाच्या (मृगाच्या) पावसाची वाट पाहिली जाते. हळूहळू पेरलेली दाढ (भात) त्याला कोंब येतात. त्याची छोटी छोटी रोपे (तरू) तयार होते. ...

Bhat Perani : भात पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल? नागलीसाठी काय सल्ला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Till what date can rice be sown What is advice for Nagli lagvad Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पेरणी किती तारखेपर्यंत करता येईल? नागलीसाठी काय सल्ला? वाचा सविस्तर 

Bhat Perani : नाशिक जिल्ह्यातील भात, नागली उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेरणीच्या अनुषंगाने महत्वाचा सल्ला देण्यात आला आहे. ...

जिथं पैसा ती शेती वाढली, भाताला भाव नाही ना, हमीभाव, भात शेतीकडे दुर्लक्ष  - Marathi News | Latest news Area reduced due to lack of money in rice farming in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिथं पैसा ती शेती वाढली, भाताला भाव नाही ना, हमीभाव, भात शेतीकडे दुर्लक्ष 

Paddy Farming : ही शेती म्हणजे धान उत्पादकांच्या संसाराचा 'कणा' आहे. परंतु, आज कणा मोडलेला आहे. ...