Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Dhanya Bajar धान्य मार्केटमध्ये सद्यःस्थितीमध्ये गहू व तांदळाची सर्वाधिक आवक होत आहे. सोमवारी ६२६ टन गहू व १८७२ टन तांदळाची आवक झाली आहे. ...