शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भात

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.

Read more

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.

लोकमत शेती : धानाला MSP दर किती रुपये अन् बाजारात दर काय मिळतोय, तर फेडरेशनची खरेदी 31 मार्चपर्यंत!

लोकमत शेती : प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांवर हमीभावाने धान विक्री करण्यापासून वंचित राहण्याची वेळ

लोकमत शेती : Dhan Kharedi : धान खरेदीवरून वाद; सर्वाधिक उत्पादन असलेल्या तालुक्यांना सापत्न वागणूक?

लोकमत शेती : धान उत्पादकांना बोनस मिळण्याची आशा धूसर; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

लोकमत शेती : Basmati Rice Exports : बासमती तांदळाची निर्यात थांबली, प्रति क्विंटल 'इतक्या' रुपयांची घसरण, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : आता कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही; १ एप्रिलनंतर रेशनमध्ये होणार 'हे' मोठे बदल?

लोकमत शेती : आखाती संघर्षाचा भारतीय तांदूळ बाजारावर परिणाम, कुठल्या तांदळाच्या किंमती कमी होतील? 

गोंदिया : गोंदियातील शेतकरी धान विक्रीपासून वंचित; चुकाऱ्यांसाठी २४८ कोटी रुपयांच्या निधीची गरज

लोकमत शेती : जनावरांच्या चाऱ्याला आलाय सोन्याचा भाव; भाताच्या पेंढ्याने गाठला यंदा दराचा उच्चांक

लोकमत शेती : Dhan Kharedi : उद्दिष्ट संपलं म्हणून खरेदी बंद; पण धान विकायचं कुठे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल