Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Paddy, Latest Marathi News
Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल. यातून धान्याची नासाडी टळेल, शिवाय फुलांच्या वापराने फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील. यातून दोन्ही उद्देश साध्य होतील. ...
यंदा जानेवारी महिन्यात नवीन तांदूळ बाजारात आला असून, विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. कर्नाटकचा कोलम तांदूळ खायला अधिक पसंती देत असल्याने कोलम तांदळाला चांगली मागणी असते. ...
पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन उत्पन्नाचा मार्ग टिके (ता. रत्नागिरी) येथील गजानन सोना कांबळे व त्यांचा मुलगा प्रसाद याने निवडला आहे. ...