Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Paddy, Latest Marathi News
Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. ...
सामान्य ग्राहकांना भारत तांदूळ विक्रीसाठी किरकोळ किंमत रु. २९/किलो आहे. तांदूळ ५ किलो आणि १० किलोच्या पिशवीतून विकला जाईल. भारत तांदूळ फिरत्या व्हॅन आणि तीन केंद्रीय सहकारी संस्थांच्या दुकानात खरेदीसाठी उपलब्ध असेल आणि लवकरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर ...
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावची ओळख विविध प्रकारे सांगितली जाते. येथील साखर कारखान्यामुळे ऊस बागायतदारांचे रेठरे म्हणून पूर्वीची गावाची ओळख, मात्र, आता याच रेठरे बुद्रुकच्या 'रेठरे बासमती' आणि 'रेठरे इंद्रायणी' तांदूळ उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळ ...
अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचाही वापर करता येईल. यातून धान्याची नासाडी टळेल, शिवाय फुलांच्या वापराने फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतील. यातून दोन्ही उद्देश साध्य होतील. ...