पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004 या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. Read More
सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय द्वेषातून ईडीची नोटीस पाठवल्याचं म्हणत काँग्रेसकडून याच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. ...
P Chidambaram Against Adhir Ranjan Chaudhari: कोलकाता उच्च न्यायालयात काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता सरकारविरोधात जनहितयाचिका दाखल केली आहे. ...
Congress P Chidambaram And AAP, TMC : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ...