lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑस्कर

ऑस्कर

Oscar, Latest Marathi News

Oscar 2024 : भारताची To Kill A Tiger शर्यतीतून बाहेर, 'या' सिनेमाला मिळाला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म पुरस्कार - Marathi News | oscar 2024 20 days in mariupol wins best documentry feature film award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : भारताची To Kill A Tiger शर्यतीतून बाहेर, 'या' सिनेमाला मिळाला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म पुरस्कार

96th Academy Awards : ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर २०२४ साठी भारताच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्री सिनेमाला नामांकन मिळालं होतं. पण, हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ...

Oscar 2024 : ...अन् ऑस्कर मिळताच अभिनेत्रीला रडू कोसळलं; दा'वाइन जॉय रँडॉल्फ ठरली सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - Marathi News | Oscar 2024 davine joy randolph gets emotional after won best actress in supporting role robert downy jr wins best actor supporting role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : ...अन् ऑस्कर मिळताच अभिनेत्रीला रडू कोसळलं; दा'वाइन जॉय रँडॉल्फ ठरली सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री

96th Academy Awards : दा'वाइन जॉय रँडॉल्फ सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री ठरली. तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कारावर रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने नाव कोरलं. ...

ऑस्करच्या मंचावर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला अन्...; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | oscar 2024 wwe star john cena present award naked video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करच्या मंचावर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला अन्...; व्हिडिओ व्हायरल

96th Academy Awards : WWE सुपरस्टार आणि अभिनेता जॉन सीना ऑस्करच्या मंचावर येताच प्रेक्षकांचे डोळे विस्फारले.   ...

Oscar 2024 : ५ मिनिटे उशिरा सुरू झाला ऑस्कर सोहळा; समोर आलं मोठं कारण - Marathi News | Oscar 2024 Oscar ceremony delayed by 5 minutes deu to protestors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : ५ मिनिटे उशिरा सुरू झाला ऑस्कर सोहळा; समोर आलं मोठं कारण

96th Academy Awards 2024: ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होता. पण, काही कारणांमुळे हा सोहळा ५ मिनिटे उशीरा सुरू झाला. ...

Oscar: 'या' आहेत ऑस्कर पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला; तुम्हाला माहितीये कोण आहेत त्या? - Marathi News | Who got first oscar award for India bhanu athaiya for gandhi 1983 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar: 'या' आहेत ऑस्कर पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला; तुम्हाला माहितीये कोण आहेत त्या?

ऑस्कर 2024 सोमवारी भारतात पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने हा किस्सा वाचा ...

Oscar 2024 : ऑस्करच्या शर्यतीत भारताची 'To Kill A Tiger' डॉक्युमेंट्री फिल्म, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी - Marathi News | Oscar 2024 indian director niha pahuja To Kill A Tiger get nomination in documentary feature film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : ऑस्करच्या शर्यतीत भारताची 'To Kill A Tiger' डॉक्युमेंट्री फिल्म, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

Oscar Nominations 2024 : ९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत एका भारतीय दिग्दर्शिकेच्या डॉक्युमेंट्री फिल्मलाही नामांकन मिळालं आहे. ...

Oscar 2024: 'या' OTT वर भारतीय पाहू शकतात पुरस्कार सोहळा; जाणून घ्या वेळ अन् तारीख - Marathi News | oscars-2024-when-and-where-to-watch-academy-awards-live-in-india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024: 'या' OTT वर भारतीय पाहू शकतात पुरस्कार सोहळा; जाणून घ्या वेळ अन् तारीख

oscars-2024: कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. मात्र, भारतीय प्रेक्षकांना हा पुरस्कार घरबसल्या पाहता येणार आहे. ...

ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर - Marathi News | Deepika padukone Present at BAFTA Awards 2024 after oscars with david beckham dua lipa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर

ऑस्करनंतर दीपिका हॉलिवूडच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेझेंटर होणार आहे ...