पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त चक्षूपाल बहादुरे यांच्यासह वाहतूक शाखेतील ११५ पोलिसांनी आज स्वेच्छेने अवयव दान करण्याचा संकल्प केला. त्यासंबंधिचे अर्ज त्यांनी समितीकडे भरून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अवयवदानाचे फॉर्म भर ...
‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले. ...
मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेनडेड झालेल्या पत्नीच्या दु:खातही मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला. यामुळे पाचजणांना जीवनदान मिळाले. नीलिमा लक्ष्मण राऊत (४०) रा. महाल नागपूर त्या अवयवदात्याचे नाव. ...
उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. नागपुरात मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणासोबतच हृदय प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. पुण्यातील एका ३२ वर्षीय अवयवदात्याचे हृदय विशेष विमानातून नागपुरात आणून न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय युव ...