लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही' - Marathi News | Dr. S. Jaishankar on India-Pakistan: 'Will only discuss terrorism and PoK with Pakistan; Will not tolerate third country interference' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. ...

ड्रोन हल्ल्यांवर स्वदेशी उत्तर! : नागपूरच्या SDAL कंपनीकडून 'भार्गवास्त्र'चे यशस्वी परीक्षण - Marathi News | Indigenous answer to drone attacks!: Nagpur's SDAL company successfully tests 'Bhargavastra' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रोन हल्ल्यांवर स्वदेशी उत्तर! : नागपूरच्या SDAL कंपनीकडून 'भार्गवास्त्र'चे यशस्वी परीक्षण

आत्मनिर्भर भारताचे नवे अस्त्र : भार्गवास्त्रचे यशस्वी परीक्षण ...

Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले? - Marathi News | Operation Sindoor: Has there been radiation leakage from Pakistan's nuclear facility, what did the IAEA say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष प्रचंड वाढला होता. पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतानेही पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांना आणि एअर डिफेन्स सिस्टिमवर प्रहार केला होता. ...

काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Pahalgam Terror Attack: Now local terrorists are the target of Indian Army, 6 killed so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

Pahalgam Terror Attack: भारतीय सैन्याने गेल्या दोन दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य - Marathi News | Not 11 but many Pakistani soldiers killed in Indian attack Pakistan Army admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य

आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाणे होऊ नये म्हणून पाकिस्तान या १३ सैनिकांच्या मृत्यूची कबुली टप्प्याटप्प्याने देत आहे. ...

'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली - Marathi News | Michael Rubin On Pakistan says 'Pakistan's situation is like a scared dog' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली

Michael Rubin On Pakistan: या अधिकाऱ्याने पाकिस्तानी सैन्याची तुलना कर्करोगाशी केली. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे.. - Marathi News | Pakistan bans Amazon-Flipkart too? India's clear order to e-commerce companies, henceforth.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..

BoyCott Pakistan Movement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची मोहित हाती घेतली आहे. या अंतर्गत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स कंपन्यांना आदेश दिले आहेत. ...

यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन' - Marathi News | Pm Modi planned operation sindoor saudi arab pahalgam attack india pakistan conflict ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच आखलेला 'प्लॅन'

Operation Sindoor, PM Modi Planning: ४५ गुप्त बैठका, अधिकाऱ्यांच्या घरात वॉर रूम... पडद्यामागे काय-काय घडलं? ...