लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड - Marathi News | Delhi was the target before the Pahalgam attack, ISI agent Ansarul Mian revealed during interrogation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड

केंद्रीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नेपाळी वंशाचे एजंट अन्सारुल मियाँ अन्सारी आणि त्याचा सहकारी अखलाक आझम यांना अटक करण्यात आली आहे. ...

जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका - Marathi News | japan uae show strong support for india and the indian delegation present effective stance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमागील भूमिकेला जपान व संयुक्त अरब अमिरातीने भक्कम पाठिंबा व्यक्त केला. ...

नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM - Marathi News | pm narendra modi slams and said pakistan will have to pay a heavy price for the terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM

‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...

'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले - Marathi News | MEA On Turkey and Donald Trump Remarks: 'Tell Pakistan to stop supporting terrorism' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले

MEA On Donald Trump Remarks: पाकिस्तानसोबत यापुढे फक्त दहशतवादी आणि पीओकेवर चर्चा होणार. ...

'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'The main accused of Pahalgam attack is still free', Jairam Ramesh's 4 questions on PM Modi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न

Pahalgam Terror Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिकानेरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ...

दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Danish turns out to be an ISI agent, used to spy in Delhi; Big revelation in Jyoti Malhotra case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या एहसान-उर-रहमान उर्फ ​​दानिशबाबत मोठा खुलासा झाला आहे. ...

माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा - Marathi News | PM Narendra Modi on Pakistan: ‘No blood in my veins, but hot vermilion...now only PoK...’, PM Modi's direct warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

PM Narendra Modi on Pakistan : 'दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल.' ...

पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला! - Marathi News | Pakistan itself negotiated a ceasefire, Foreign Minister S. Jaishankar rejected the claim of US mediation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला! म्हणाले...

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले. ...