Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Shashi Tharoor On India-Pakistan Relations: शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेत पोहोचून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल केली. ...
Pakistan Nuclear Weapons: ऑपरेशन सिंदूरमुळे ओढवलेल्या जबरदस्त नामुष्कीनंतरही पाकिस्तान सुधरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभं करण्यासाठी अण्वस्त्रांबाबत भयंकर डाव आखण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आ ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानकडून झालेले अनेक भीषण हल्ले रोखले होते. या कामात एस-४०० सह भारताची इतर सुरक्षा प्रणाली यशस्वी ठरली होती. मात्र ऑपरेशन सिंदूरमधून भारताच्या सुरक्षा यंत्रणांसाठीही काही ...
Narendra Modi And Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमात विविध विषयांवर देशवासीयांना संबोधित केलं. ...
मुद्द्याची गोष्ट : अतिशय चाणाक्षपणे दुसऱ्या देशात आपले हेर पेरणे, गोपनीय माहिती मिळवणे हे सर्व उद्योग जगात सुरूच असतात. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत हे आता अधिक प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे. का करतात लोक हेरगिरी? अशा देशद्रोही लोकांचे करायचे तरी ...