Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
- ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ला भीषण होता. अनेकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर धर्म विचारून क्रूरपणे गोळ्या घातल्या. या घटनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्यावरील तत्काळ आणि कठोर प्रतिक्रिया होती. ...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक केलेल्या युद्धविरामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच् ...