लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"अन् चिंध्या-चिंध्या उडाल्या" मराठी अभिनेत्यानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांचं केलं कौतुक - Marathi News | Kiran Mane Praises Sophia Qureshi Vyomika Singh Operation Sindoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अन् चिंध्या-चिंध्या उडाल्या" मराठी अभिनेत्यानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांचं केलं कौतुक

"पाकिस्तानला ठेचलं आणि देशातल्या द्वेष पसरवणाऱ्यांनाही" मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत! ...

आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला... - Marathi News | The roar of fire and the sound of sirens and everyone heart skipped a beatSuccessful organization of mock drill at pimpari chinchwad Municipal Administrative Building | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगीचे लोळ आणि सायरनचा आवाज... अन् सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला...

- महापालिका प्रशासकीय भवनातील मॉकड्रिलचे यशस्वी आयोजन ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स संघासमोर या गोष्टीचं टेन्शन - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians And Delhi Capitals Travel Plans Affected As Dharamsala Airport Shut In Wake Of Operation Sindoor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स संघासमोर या गोष्टीचं टेन्शन

DC ला घरी परतण्याचा तर MI ला धर्मशाला येथे पोहचायचे कसे हा प्रश्न ...

भारताच्या कारवाईने उडाली पाकिस्तानची झोप; महिला अँकर ऑन कॅमेरा ढसाढसा रडली... - Marathi News | Operation Sindoor: India's action woke up Pakistan; Female anchor cried on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारताच्या कारवाईने उडाली पाकिस्तानची झोप; महिला अँकर ऑन कॅमेरा ढसाढसा रडली...

Operation Sindoor: या पाकिस्तानी महिला अँकरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. ...

'पुन्हा संधी द्या, पाकिस्तानला नेस्तनाबूत करू'; गंगाखेडमधील माजी सैनिकांची डरकाळी - Marathi News | 'Give us another chance, we will destroy Pakistan'; ex-soldiers in Gangakhed again ready to serve nation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुन्हा संधी द्या, पाकिस्तानला नेस्तनाबूत करू'; गंगाखेडमधील माजी सैनिकांची डरकाळी

नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्यासाठी माजी सैनिकांनी दंड थोपटले ...

आकाशावर स्वार होणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह, अनुभव दांडगा आणि शौर्य बेमिसाल - त्यांची गोष्ट - Marathi News | Who is Wing Commander Vyomika Singh? The IAF pilot who led the Operation Sindoor briefing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आकाशावर स्वार होणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह, अनुभव दांडगा आणि शौर्य बेमिसाल - त्यांची गोष्ट

operation sindoor : Wing Commander Vyomika Singh: होय आहे मी आकाशाची राणी असं ठाम सांगणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह, शौर्याची प्रेरणा.. ...

भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..." - Marathi News | pakistan news operation sindoor pakistan nsc meetings after indian missile strikes sharif to address parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एनएससीने एक बैठक घेतली. ...

Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | operation sindoor strikes avenged son killing father pahalgam ponywalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया

Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सय्यद आदिल हुसेन शाहने पर्यटकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता.  ...