आता अनेकांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल आहेत. मात्र, यातील अनेक ॲण्ड्राॅईड मोबाईलधारकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ‘सायबर क्रिमिनल्स’च्या टोळ्या कार्यरत आहेत. अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगणाऱ्या विविध चिनी ॲप्सची सातत्याने चलती राहते. ‘ड्रॅगन’च्या या ॲप्समधून ...
ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मागील पाच महिन्यात वर्धा नगरपालिका प्रशासनाकडे ३६ व्यक्तींनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले आहे. त्यापैकी १६ व्यक्तींना पालिका प्रशासनाने सर्व बाजू तपासून रीतसर बांधकामाची परवानगी दिली आहे. तर तीन व्यक्तींचे प्रस्ताव नामंजूर ...
EPFO News Alert: जर तुम्ही कंपनी बदलली असेल आणि तुम्हाला जर तुमच्या ईपीएफओ खात्यातील पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आता घरबसल्याही करता येणार काम. ...
कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात सणासुदीनंतर कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना ६४ ऑप्शनल हॉलीडे. ...