शैक्षणिक विषयक भौतिक व आर्थिक लक्ष ठरविण्यासाठी राज्यातील सर्व शाळांची माहिती यू-डायस प्लस या आॅनलाइन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे शाळांची माहिती उपलब्ध होणार आहे. ...
चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे. ...
बिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली. ...
शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. ...
अॅमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाऊचरमध्ये निवड झाल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळया वस्तूंचे आमिष दाखवून एका तरुणाची १ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ...
मुंबई : विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या आणि आपत्कालीन दुर्घटनेमध्ये घर गेलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली ... ...
ऑनलाईन खरेदी केलेले टी शर्ट परत करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला सायबर ठगाने ९९,९९५ रुपयांचा गंडा घातला. ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार कसे जोखमीचे ठरू शकते, त्याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. या अफलातून फसवणूक प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी फसवणुकीचा ...