कळवण : कोरोनाच्या संकटामुळे काही शाळांमध्ये आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू केले असले तरी बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना सहाय्य म्हणून रोटरी इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट अध्यापनासाठी डिज ...
तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकी ...
लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प ...
कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत. ...
शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी ...