Online Gaming: कुठल्याही गोष्टीचं व्यसन खूप वाईट असतं. असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. या कुटुंबातील एका मुलीच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कुटुंबाचे लाखो रुपये बुडाले आहेत. ...
क्राऊड फंडिंग वेबसाइट्सच्या कार्यपद्धतीतील अनियमिततेची चौकशी करून त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे. ...
एका व्यक्तीने ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ड्रोन ऑर्डर केला होता. पण, जेव्हा वस्तूची डिलिव्हरी झाली आणि त्याने पार्सल उघडले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. ...
गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...
दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. ...