लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन, मराठी बातम्या

Online, Latest Marathi News

अकरावीच्या ५४२३० जागा : दोन दिवसात आठ हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज - Marathi News | Eleventh class 54230 seats: Eight thousand Students apply in two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरावीच्या ५४२३० जागा : दोन दिवसात आठ हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या अर्जाचा भाग - २ भरण्यासाठी १९ जूनपासून सुरुवात झाली. दोन दिवसात ८६९३ विद्यार्थ्यांनी भाग-२ साठी अर्ज सादर केले. यात विज्ञान ५०९५, वाणिज्य २८८७, कला ५७२ व व्होकेशनलसाठी १३९ अर्जांचा समावेश आहे. ...

खळबळजनक! मंगळसूत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या  - Marathi News | A minor child committed suicide by wearing Mangalsutra, bangles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मंगळसूत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या 

पोलिसांनी  मृतदेह शवविच्छेदनाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. ...

सत्यापन प्रक्रिया बनली सर्वांचीच डोकेदुखी - स्वस्त धान्य दुकानदार - Marathi News | The Verification process became the headache of most - cheap grain shopkeeper | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्यापन प्रक्रिया बनली सर्वांचीच डोकेदुखी - स्वस्त धान्य दुकानदार

स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे. ...

राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला - Marathi News | State's scholarship test results are reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. ...

नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या.. - Marathi News | Eleventh class admission schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या..

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या दोन तीन दिवसांत मिळणार आहे. ...

पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप - Marathi News | DTE website closed in Pune; students and parents angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप

तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. ...

आता बांधकामाचे प्रस्ताव आॅफलाइन स्वीकारणार - Marathi News |  Now accept the proposal for offline construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता बांधकामाचे प्रस्ताव आॅफलाइन स्वीकारणार

विकासक, वास्तुविशारद आणि पर्यायाने नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआर आॅनलाइन सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली असून, संबंधित कंपनीला तीन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. ...

नाशिक महापालिकेत ‘ऑटोडीसीआर’चे संकट अखेर जाणार पण... - Marathi News | AutodicR Turning: Transparency is affordable but not a problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत ‘ऑटोडीसीआर’चे संकट अखेर जाणार पण...

कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...