मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या ...
परीक्षेला घाबरायची गरज नाही. खूप घोकंपट्टीही गरजेची नाही. दररोज थोडा का होईना नियमित अभ्यास करत गेलो तर अजिबातही परीक्षेला ताण येत नाही व यशही चांगले मिळते. आम्ही खेळलो, छंद जोपासले व परीक्षेत गुणवानही ठरलो, असे आपल्या यशाचे रहस्य दहावीत टॉपर ठरलेल्य ...
औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित क ...
जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहच ...