Onion Market Rate : राज्यात आज मंगळवार (दि.२५) नोव्हेंबर रोजी एकूण १,१६,७६२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ९२९५ क्विंटल चिंचवड, १९८१६ क्विंटल लाल, ३०११ क्विंटल लोकल, १७८० क्विंटल पांढरा, २४० क्विंटल पोळ, ५८०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वांगी, गवार, वाटाणा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, हिरवी मिरची यांची आवक घटली आहे. ...