लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल

Oneplus mobile, Latest Marathi News

OnePlus Nord 2 लाँचचा मुहूर्त ठरला; Dimensity 1200 चिपसेटसह या दिवशी येऊ शकतो भारतात  - Marathi News | OnePlus Nord 2 5G Phone India Launch coming soon with mediatek Dimensity 1200 SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 लाँचचा मुहूर्त ठरला; Dimensity 1200 चिपसेटसह या दिवशी येऊ शकतो भारतात 

OnePlus Nord 2 5G Launch date: OnePlus Nord 2 स्मार्टफोन 24 जुलै किंवा त्यानंतर काही दिवसांत भारतात लाँच केला जाईल.   ...

OnePlus करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये प्रवेश? ‘OnePlus Pad’ येऊ शकतो लवकरच बाजारात  - Marathi News | Oneplus registers oneplus pad trademark in euipo to be launched soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये प्रवेश? ‘OnePlus Pad’ येऊ शकतो लवकरच बाजारात 

OnePlus Pad tablet: OnePlus ने EUIPO कडे OnePlus Pad टॅबलेटचे ट्रेडमार्क रजिस्टर केले आहे. अ‍ॅप्पल, सॅमसंग आणि शाओमीप्रमाणे वनप्लस देखील टॅबलेट सेगमेंटमध्ये हात आजमावण्याची योजना बनवत आहे. ...

24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OnePlus Nord 2 may launch in india in last week of July | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OnePlus Nord 2 launch: OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन नवीन फोन जुलैच्या शेवटी बाजारात दाखल होईल. ...

वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T - Marathi News | Oneplus 9t smartphone can be launched with coloros 11 and 108mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या स्मार्टफोन्सला ओप्पोचा आधार? 108 MP कॅमेरा आणि ColorOS 11 येऊ शकतो OnePlus 9T

OnePlus 9T with ColorOS 11: OnePlus 9T 5G मध्ये Oxygen OS ऐवजी ColorOS 11 आणि 108-मेगापिक्सलचा Hasselblad क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  ...

वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचा लूक झाला लीक; 50MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OnePlus Nord 2   - Marathi News | Oneplus nord 2 leaked renders  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या स्वस्त स्मार्टफोनचा लूक झाला लीक; 50MP कॅमेऱ्यासह येऊ शकतो OnePlus Nord 2  

OnePlus Nord 2 Specs: OnePlus Nord 2 चे रेंडर्स लीक झाले आहेत, या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.   ...

OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट  - Marathi News | Oneplus nord 2 spotted on ai benchmark with mediatek dimensity 1200 8gb ram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Nord 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक; 8GB रॅमसह मिळू शकतो MediaTek Dimensity 1200 चिपसेट 

OnePlus Nord 2 Specifications Tipped: OnePlus Nord 2 ला AI बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. इथून या फोनसी निगडित खूप माहिती समोर आली आहे.   ...

दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | Veteran brand OnePlus merged into Oppo See what happens to customers Know everything | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही

कंपनीकडूनच यासंदर्भात करण्यात आली घोषणा. OnePlus बनला Oppo चा सबब्रँड. ...

OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये - Marathi News | OnePlus Nord N200 5G Launched Specs Price Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये

OnePlus Nord N200 5G Launch: OnePlus Nord N200 5G यूएस आणि कॅनडामध्ये लाँच करण्यात आला आहे, हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.   ...