लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, फोटो

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण - Marathi News | Omicron Cases In India Rise To 32, Centre Raises Alarm Over ‘Declining’ Mask Usage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण, देशात आतापर्यंत 32 जणांना लागण

Omicron Cases In India : भारतात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 32 प्रकरणे नोंदवली आहेत. ...

Omicron Cases In India : दहाव्या दिवशी बरा झाला पुण्यातील ओमायक्रॉनचा रुग्ण; जयपूरमधील ९ जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus omicron variant patient from pune and gujrat test negative big relief | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहाव्या दिवशी बरा झाला पुण्यातील ओमायक्रॉनचा रुग्ण; जयपूरमधील ९ जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या रुग्णांबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. दहा रुग्णांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह. ...

Omicron News: धोका वाढला! देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा; तज्ज्ञांच्या चिंतेत भर - Marathi News | omicron covid 19 new variant asymptomatic cases in india common thing in omicron patients transmission | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला! देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा; तज्ज्ञांच्या चिंतेत भर

Omicron News: बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये एक गोष्ट समान; तज्ज्ञांचं टेन्शन वाढलं ...

Omicron Variant : धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा - Marathi News | who chief omicron variant reinfection risk might high but may be milder than delta variant | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना आता गंभीर इशारा दिला आहे. ...

Adar Poonawalla On Covshield : 'ज्याची कल्पनाही केली नव्हती अशा द्विधा मनस्थितीत...;' Covishield च्या उत्पादनावर का म्हणाले अदर पूनावाला - Marathi News | adar poonawalla of serum institute of india spoke on production of covidshield vaccine omicron variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्याची कल्पनाही केली नव्हती अशा द्विधा मनस्थितीत...;' Covishieldच्या उत्पादनावर का म्हणाले पूनावाला

Adar Poonawalla On Covshield : बूस्टर डोस आणि लसींच्या आवश्यकतेबाबत आम्ही केंद्राला यापूर्वीच पत्र लिहिलंय, आम्हाला त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे : अदर पूनावाला ...

Omicron Variant : कोरोनाचा हाहाकार! Delta की Omicron, कोणता व्हेरिएंट आहे सर्वाधिक घातक?; तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | omicron covid variant almost certainly not more severe than delta says top us scientist fauci | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! Delta की Omicron, कोणता व्हेरिएंट आहे सर्वाधिक घातक?; तज्ज्ञांनी दिलं उत्तर

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता ओमायक्रॉनमुळे चिंतेत भर पडली आहे. ...

Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 8 thousand 439 new coronavirus cases registered in the india during the day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात दिवसभरात ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

Omicron:...तर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; ओमायक्रॉनवरुन IMA चा इशारा - Marathi News | Omicron: so the possibility of a third wave of corona in the country; IMA warning | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; ओमायक्रॉनवरुन IMA चा इशारा