दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant India : गणितीय मॉडेलच्या आधावर दक्षिण आफ्रिका आणि भारताची तुलना करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांची स्थिती आणि नॅचरल इम्युनिटी सारखीच असल्याचं त्यांनी सांगितलं. ...
Coronavirus Third Wave : देशात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली, मुंबई आणि बिहारने तिसरी लाट सुरू झाल्याचेही मान्य केले आहे. ...
Coronavirus In World: जगभरात आता कोरोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण समोर येत आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णवाढीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत. ...