दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णाचा आजच वाढदिवस असल्याने हा रुग्ण बरा होऊन घरी गेला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. ...
विनामास्क प्रवास करणारा प्रवासी ज्या वाहनातून प्रवास करीत असेल त्या वाहनचालकांवर दंड थोपाटण्यात येणार आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता ओमायक्रॉनमुळे चिंतेत भर पडली आहे. ...