दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant: संपूर्ण देशभरात आता कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार सुरू झाल्याचं दिसत आहे. भारतात ७ जानेवारी रोजीच कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आकडा १ लाखाच्या वर पोहोचला आहे. पण आपल्या कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर नेमकं काय करावं? याची म ...
Corona in Maharashtra: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. ...
Corona in Parliament: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोठी माहिती समोर आली आहे. 4 ते 8 जानेवारी दरम्यान संसदेतील 1,409 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 400 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन ...